महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार नागरिकांना ठराविक कालमर्यादेत शासकीय व विविध सेवा देणे बंधनकारक आहे. हा कायदा राज्य विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व तंत्रशिक्षणांना पारदर्शक, वेगवान आणि टप्प्याटप्प्याने सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.
RTS अंतर्गत प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा, जबाबदार अधिकारी आणि अपील प्राधिकरण निश्चित करण्यात आलेले आहे.